అర్థం : एका क्षेत्रात राहणार्या किंवा वास्तव करणार्या एका विशिष्ट जीवजंतूचा एकूण आकडा.
ఉదాహరణ :
भारतात वाघांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तू इत्यादीचे प्रमाण.
ఉదాహరణ :
खूप संख्येने लोक जमा झाले होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :