సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्ञान इत्यादीमध्ये श्रेष्ठ असलेला.
ఉదాహరణ : या संमेलनात कित्येक प्रकांड विद्वान संशोधक भाग घेत आहेत. तो संस्कृतचा महान विद्वान आहे.
పర్యాయపదాలు : उत्कृष्ट, उत्तम, प्रकांड, महान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जो ज्ञान आदि की दृष्टि से बहुत बड़ा हो।
అర్థం : आचारविचार, नीती इत्यादीदृष्ट्या महान असलेला.
ఉదాహరణ : आपल्याला आपल्या पूर्वजांच्या उच्च आदर्शांचे पालन केले पाहिजे.
పర్యాయపదాలు : उच्च
जो आचार-विचार, नीति आदि की दृष्टि से महान् हो।
అర్థం : ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा.
ఉదాహరణ : महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
పర్యాయపదాలు : उदात्त, थोर, महान, मोठा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जो बहुत बड़ा या अच्छा हो।
Of major significance or importance.
ఆప్ స్థాపించండి