అర్థం : शोध लावणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
शोधकर्त्याच्या ह्या शोधाने सर्वजण चक्रावून गेले.
పర్యాయపదాలు : शोधकर्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आविष्कार करने वाला व्यक्ति।
एक आविष्कारक के एक नए आविष्कार से तहलका मच गया है।అర్థం : एखाद्या गोष्टीची चौकशी करणारा वा शोध घेणारा.
ఉదాహరణ :
त्या शोधकांच्या अनेक मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.
పర్యాయపదాలు : हुडक्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शोध घेणारा.
ఉదాహరణ :
एका शोधक पत्रकारगटाने सत्य प्रकाशात आणले.
పర్యాయపదాలు : अन्वेषक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शोध करने वाला।
एक शोधक छात्र को अभी-अभी पी एच डी की उपाधि मिली है।