అర్థం : चिमणीच्या आकाराचा, बसकट चणीचा, आखूड शेपटी असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
रानचंडोल दिसायला तीर चिमणीसारखा दिसतो.
పర్యాయపదాలు : चंडोल, दडुला, बुलबुला, मळ्यातील चिमणी, मुके पाखरू, रानचंडोल, शेंडुर्ला दाबुर्ला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Brown-speckled European lark noted for singing while hovering at a great height.
alauda arvensis, skylark