అర్థం : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
ఉదాహరణ :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
పర్యాయపదాలు : बेडी, हातकडी, हातखोडा, हातबेडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।అర్థం : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.
ఉదాహరణ :
पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
పర్యాయపదాలు : बेडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एकानंतर एक अशा क्रमाने येणार्या गोष्टींचा समूह.
ఉదాహరణ :
क्रिकेटच्या सामन्यांची मालिका आज पासून सुरू झाली.
పర్యాయపదాలు : मालिका