అర్థం : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
ఉదాహరణ :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
పర్యాయపదాలు : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, पडाव, बोट, मचवा, होडगे, होडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A small vessel for travel on water.
boat