అర్థం : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.
ఉదాహరణ :
हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.
పర్యాయపదాలు : शिंपडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शेत इत्यादीना पाणीपुरवठा करणे.
ఉదాహరణ :
कालव्याच्या पाण्याने माळा शिंपतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
खेतों, पौधों आदि में पानी देना।
किसान नहर के पानी से अपना खेत सींच रहा है।అర్థం : सिंचन करून ओले करणे.
ఉదాహరణ :
धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
పర్యాయపదాలు : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपडणे, सिंचणे, सिंचन करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :