అర్థం : तुतारी किंवा शिंग (एक पितळी वाद्य) वाजवणारा.
ఉదాహరణ :
तुतारजीने तुतारी वाजवायला सुरवात केली.
పర్యాయపదాలు : तुतारजी, शिंगाडी, शिंगाड्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो तुरही बजाने में निपुण हो या तुरही बजाता हो।
वह एक कुशल तुरहीवादक है।అర్థం : शिंगाडीचे फळ.
ఉదాహరణ :
उपवासाला शिंगाड्याचे पीठ चालते.
పర్యాయపదాలు : शिंगडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Edible bulbous tuber of a Chinese marsh plant.
water chestnutఅర్థం : एक पाणवनस्पती जिच्या फळावर काटे असतात.
ఉదాహరణ :
ह्या तलावात सगळीकडे शिंगडी पसरली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A plant of the genus Trapa bearing spiny four-pronged edible nutlike fruits.
caltrop, water chestnut, water chestnut plant