అర్థం : जिला एखाद्याने काही शिकवले आहे किंवा एखाद्याकडून शिकत आहे ती.
ఉదాహరణ :
सीता एका मोठ्या कलावंताची शिष्या आहे
పర్యాయపదాలు : चेली, विद्यार्थिनी, शिष्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Someone (especially a child) who learns (as from a teacher) or takes up knowledge or beliefs.
assimilator, learner, scholarఅర్థం : ज्याला एखाद्याने काही शिकवले आहे किंवा एखाद्याकडून शिकत आहे तो.
ఉదాహరణ :
राम हा त्यांचा आवडता शिष्य आहे
పర్యాయపదాలు : चेला, विद्यार्थी, शिष्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :