అర్థం : चित्रकारांकडून उपयोगात आणणारा व ज्याचे माध्यम पाणी आहे असा रंग.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या घराच्या भितींवर जलरंगाने खूप सुंदर चित्र काढले आहे.
పర్యాయపదాలు : जलरंग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A water-base paint (with water-soluble pigments). Used by artists.
water-color, water-colour, watercolor, watercolour