అర్థం : विज्ञानाच्या क्षेत्रात शोध काम करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
अब्दुल कलाम राष्ट्रपतीपद भूषवणारे पहिले वैज्ञानिक आहेत
పర్యాయపదాలు : संशोधक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विज्ञान-संबंधी खोज करने वाला या विज्ञान के क्षेत्र में काम करने वाला व्यक्ति।
अब्दुल कलाम पहले भारतीय वैज्ञानिक हैं जो राष्ट्रपति बने हैं।అర్థం : विज्ञानाच्या सिद्धांतांवर, प्रक्रियांवर आधारलेला.
ఉదాహరణ :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रसार व्हावा हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे
పర్యాయపదాలు : शास्त्रीय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विज्ञान के क्षेत्र, प्रक्रिया, सिद्धांत आदि से संबंध रखने वाला।
रोबोट वैज्ञानिक प्रक्रिया के आधार पर काम करता है।