అర్థం : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.
ఉదాహరణ :
सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
పర్యాయపదాలు : काल, काळ, जमाना, समय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।
समय किसी का इंतजार नहीं करता।An amount of time.
A time period of 30 years.అర్థం : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
ఉదాహరణ :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
పర్యాయపదాలు : अवधी, कालमर्यादा, मुदत, मुद्दत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वारंवारता दर्शविताना वा मोजताना वापरला जाणारा एकक.
ఉదాహరణ :
त्याने खूप वेळा मला दूरध्वनी केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.
ఉదాహరణ :
राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
పర్యాయపదాలు : काळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याच्या नियंत्रणात असलेला कालावधी.
ఉదాహరణ :
माझ्याकडे खायला वेळ नाही
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A period of time considered as a resource under your control and sufficient to accomplish something.
Take time to smell the roses.