అర్థం : फुले वेणीप्रमाणे दोर्यात गुंफून केलेला गजरा.
ఉదాహరణ :
तिने आंबाड्याभोवती वेणी घातली.
అర్థం : डोक्याच्या केसांचे तीन किंवा अधिक पेड एकात एक विशिष्टप्रकारे गुंफून केलेली केसांची बांधणी.
ఉదాహరణ :
आईने तेल लावून एक घट्ट वेणी घालून दिली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अंबाड्यात खोचण्याचे अर्धचंद्राकार शिरेभूषण.
ఉదాహరణ :
तिने रत्नजडित वेणी घातली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :