అర్థం : एखाद्या गोष्टीला चोहीकडून वेढण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
मराठ्यांनी किल्ल्याला गराडा घातला
పర్యాయపదాలు : गराडा, घेरा, विळखा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The action of an armed force that surrounds a fortified place and isolates it while continuing to attack.
beleaguering, besieging, military blockade, siegeఅర్థం : मात्रा इत्यादी सहाणेवर उगाळतांना होणारा तिचा एक वळसा.
ఉదాహరణ :
दोन वेढे जायफळ उगाळ