అర్థం : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
పర్యాయపదాలు : उदासी, उदासीनता, उदासीनपणा, औदासीन्य, खिन्नता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।