అర్థం : विरोधी पक्षाशी संबंधित अथवा विरोधी पक्षाचा.
ఉదాహరణ :
आज संध्याकाळी विरोधी पक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे.
పర్యాయపదాలు : विरोधी पक्षीय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो विपक्ष से संबंधित हो या विपक्ष का हो।
आज शाम विपक्षीय दल की बैठक हो रही है।