అర్థం : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.
ఉదాహరణ :
प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत
పర్యాయపదాలు : ज्ञान
అర్థం : आर्यछंदाचा पांचवा भाग.
ఉదాహరణ :
विद्येत २३ गुरू आणि अकरा लघु मात्रा असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :