అర్థం : शरीराची जाडी कमी होणे.
ఉదాహరణ :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
పర్యాయపదాలు : क्षीण होणे, बारीक होणे, रोडावणे, सुकणे, हाडकुळा होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।అర్థం : एखाद्या वस्तू इत्यादीतील पाणी, ओलावा नाहीसा होणे.
ఉదాహరణ :
कडक उन्हामुळे छोटी छोटी रोपे सुकलेत.
పర్యాయపదాలు : सुकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शारीरिक शक्ती कमी होणे.
ఉదాహరణ :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
పర్యాయపదాలు : अशक्त होणे, कृश होणे, क्षीण होणे, रोडणे, रोडावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्रकार की अनिष्ट, अप्रिय, बाधक या विपरीत घटना अथवा परिस्थिति के कारण किसी की शारीरिक एवं मानसिक शक्ति का कम होना।
बुढ़ापे में शरीर दुर्बल हो जाता है।