అర్థం : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
ఉదాహరణ :
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
పర్యాయపదాలు : खबर, बातमी, वर्तमान, वृत्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.