అర్థం : न्यायालयात प्रथम दावा मांडणारा.
ఉదాహరణ :
तो वादी असल्याने त्याने न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे
పర్యాయపదాలు : फिर्यादी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो न्यायालय में कोई तर्क या पक्ष उपस्थित करता है।
वादी ने अपना पक्ष मज़बूत करने के लिए कई सबूत इकट्ठे किए।అర్థం : तबला, डग्गा इत्यादींवरची पाने जिने आवळलेली असतात ती चामड्याची पट्टी.
ఉదాహరణ :
ह्या तबल्याची वादी तुटली आहे.
అర్థం : एखाद्या विचारप्रणालीतील मुद्दे मांडणारा वा त्यातील शास्त्रार्थ लावणारा.
ఉదాహరణ :
वादींनी प्रतिवादींची भूमिका हाणून पाडली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या रागाच्या स्वरांतील मुख्य असलेला.
ఉదాహరణ :
ह्या रागात वादी स्वर पंचम आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :