అర్థం : सोसाट्याचा वारा.
ఉదాహరణ :
वादळ आल्यामुळे आमच्या परिसरातील अनेक झाडे पडली
పర్యాయపదాలు : झंझावात, तुफान, वावटळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.
storm, violent stormఅర్థం : ज्यात प्रमाणाबाहेर वेगाने वारा वाहतो व पाऊस पडतो.
ఉదాహరణ :
त्या वादळात खूप नुकसान झाले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.
storm, violent stormఅర్థం : ज्यात बर्याच लोकांचा समावेश असून त्यात मोठे नुकसान होईल अशी भीषण किंवा विकट अवस्था.
ఉదాహరణ :
सगळीकडे मंदीचे वादळ घोंगावू लागले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :