అర్థం : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
ఉదాహరణ :
व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
పర్యాయపదాలు : दशा, दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, धूळधाण, हाल, हालअपेष्टा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
Finds himself in a most awkward predicament.