అర్థం : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
ఉదాహరణ :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.అర్థం : न दिसणारे परंतु स्पर्शास समजणारे पंचमहाभूतांतील एक तत्त्व.
ఉదాహరణ :
वायू मंद वाहत होता.
పర్యాయపదాలు : अनिल, पवन, मरुत, मारुत, वायू, वारा, समीर, समीरण, हवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्रायः सर्वत्र चलता रहने वाला वह तत्व जो सारी पृथ्वी पर व्याप्त है और जिसमें प्राणी साँस लेते हैं।
हवा के अभाव में जीवन की कल्पना नहीं की जा सकती।అర్థం : दिव्यात लावायची कापसाची, सुताची पिळदार दोरी.
ఉదాహరణ :
दिवाळीच्या आधी आम्ही वाती वळून ठेवल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
ఉదాహరణ :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
పర్యాయపదాలు : काकडा, जामगी, तोडा, बत्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A fuse containing an explosive.
detonating fuseఅర్థం : वैद्यकशास्त्रानुसार अनेक रोगांचे कारण असलेला शरीरातील वायू.
ఉదాహరణ :
वातामुळे तिचे गुडघे दुखतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वैद्यक के अनुसार शरीर के भीतर की वह वायु जिसके विकार से अनेक रोग होते हैं।
वात की अधिकता के कारण घुटने में बहुत दर्द हो रहा है।అర్థం : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.
ఉదాహరణ :
गॅस झाल्याने पोटात दुखते.
పర్యాయపదాలు : गॅस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :