అర్థం : कोणीही रहात असलेले स्थान.
ఉదాహరణ :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
పర్యాయపదాలు : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वसतिस्थान
అర్థం : काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा.
ఉదాహరణ :
यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An area where a group of families live together.
settlementఅర్థం : वसण्याची क्रिया किंवा अवस्था.
ఉదాహరణ :
भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.
పర్యాయపదాలు : वसाहत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of populating (causing to live in a place).
He deplored the population of colonies with convicted criminals.