అర్థం : एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार.
ఉదాహరణ :
न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला.
तू पत्रातला मजकूर वाचलास का?
పర్యాయపదాలు : मजकूर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जे लिहिले किंवा लिहिण्यात आले ते अक्षर.
ఉదాహరణ :
खोदकामात अनेक प्रकारच्या लेखांविषयी माहिती मिळाली.