సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : फसवून लुबाडणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : त्याच्यासारखा ठक मी पाहिला नाही.
పర్యాయపదాలు : ठक, लफंगा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह जो छल और धूर्तता से दूसरों का माल ले लेता हो।
Someone who commits crimes for profit (especially one who obtains money by fraud or extortion).
అర్థం : पैसे घेऊनही काम न करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : त्या हरामखोराबरोबर यापुढे कोणताही व्यवहार करायचा नाही.
పర్యాయపదాలు : लबाड, हरामखोर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
धन लेकर भी काम न करने वाला व्यक्ति।
అర్థం : एखाद्याची फसवणूक करणारा.
ఉదాహరణ : त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.
పర్యాయపదాలు : अर्क, ठक, ठकबाज, ठकसेन, धूर्त, फसव्या, भामटा, लफंगा, लबाड
అర్థం : असभ्य वर्तन करणारा.
ఉదాహరణ : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
పర్యాయపదాలు : नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लबाड, हलकट
असभ्य व्यवहार करने वाला।
Of very poor quality. Flimsy.
అర్థం : कपटाने वागणारा.
ఉదాహరణ : त्या कुटिल माणसापासून सावध राहा.
పర్యాయపదాలు : कपटी, कुटिल, खोटा, ढोंगी
कुटिलतापूर्ण व्यवहार करनेवाला।
Not straight. Dishonest or immoral or evasive.
ఆప్ స్థాపించండి