అర్థం : इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते
పర్యాయపదాలు : लावालावी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उल्टी-सीधी बातें करके दूसरों में वैमनस्य उत्पन्न करने की क्रिया।
वह लगाई-बुझाई में माहिर है।అర్థం : सामान व्यवस्थित ठिकाणी लावणे.
ఉదాహరణ :
कालचा सुट्टीचा सबंध दिवस घराची लावालाव करण्यात गेला
పర్యాయపదాలు : मांडामांड