అర్థం : ज्याच्यापासून लाभ होतो असा.
ఉదాహరణ :
शासनाची नवी योजना फलप्रद ठरेल अशी आशा वाटते.
పర్యాయపదాలు : किफायतशीर, फलदायी, फलद्रूप, फलप्रद, फायदेशीर, लाभकारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Giving an advantage.
A contract advantageous to our country.అర్థం : कल्याण करणारा.
ఉదాహరణ :
खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.
పర్యాయపదాలు : इष्ट, उपकारक, कल्याणकारी, फायदेशीर, श्रेयस्कर, हितकर, हितकारक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.