అర్థం : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.
ఉదాహరణ :
नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
పర్యాయపదాలు : चढवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर कामाची जबाबदारी सोपवणे.
ఉదాహరణ :
तू माझावर हे काम उगाचच लादलेस.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.
ఉదాహరణ :
मी माझे सामान घोड्यावर लादले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे काम इत्यादी करण्याची जिम्मेदारी एखाद्या व्यक्तीवर सोपविणे.
ఉదాహరణ :
मालकाने सगळी कामे माझ्यावरच लादली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :