అర్థం : पायाने ठोकर मारणे.
ఉదాహరణ :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
పర్యాయపదాలు : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तिरस्कारपूर्वक झिडकारणे किंवा अपमान करणे.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या मेव्हण्याला खूप लाथाळले.
పర్యాయపదాలు : लाताळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :