అర్థం : पायाने ठोकर मारणे.
ఉదాహరణ :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
పర్యాయపదాలు : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मिळणारी किंवा हाती आलेली गोष्ट किंवा आपली एखादी वस्तू इत्यादी निसंकोचपणे त्यागणे.
ఉదాహరణ :
त्याने सरकारी नोकरी लाथाडली.
పర్యాయపదాలు : ठोकरणे