అర్థం : अतिशीघ्रतेने.
ఉదాహరణ :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
పర్యాయపదాలు : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भरभर, भराभर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।అర్థం : अपेक्षित वा निर्धारित कालबिंदूच्या आधी.
ఉదాహరణ :
आनंद आज कचेरीत लवकर आला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Before the usual time or the time expected.
She graduated early.