సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
ఉదాహరణ : कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
పర్యాయపదాలు : कपट, फसवणूक
అర్థం : पैसे घेऊनही काम न करण्याची क्रिया किंवा वृत्ती.
ఉదాహరణ : हरामखोरीचा पैसा टिकत नाही.
పర్యాయపదాలు : लुच्चेगिरी, हरामखोरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
धन लेकर भी काम न करने की क्रिया या भाव।
ఆప్ స్థాపించండి