అర్థం : दुर्लक्ष न करणे.
ఉదాహరణ :
मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
लग्नाच्या गडबडीतही त्याने प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष दिले.
పర్యాయపదాలు : ध्यान
అర్థం : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या सहाव्या अंकाचे स्थान.
ఉదాహరణ :
एकलक्ष चार ह्या संख्येत एक हा लक्षाच्या स्थानी आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर छठा स्थान जिसमें लाख गुणित का बोध होता है।
एक लाख चार में लाख के स्थान पर एक है।అర్థం : शंभर हजार.
ఉదాహరణ :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
పర్యాయపదాలు : लाख
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousand