అర్థం : आंब्याचा एक प्रकार.
ఉదాహరణ :
त्याने फळाच्या दुकानातून दोन किलो लंगडा घेतला.
పర్యాయపదాలు : लंगडा आंबा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoఅర్థం : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहे अशा व्यक्ती.
ఉదాహరణ :
एका लंगड्याने पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Someone who is unable to walk normally because of an injury or disability to the legs or back.
crippleఅర్థం : लंगडा ह्या आंब्याचे झाड.
ఉదాహరణ :
हे लंगड्याचे झाड आपोआप वाळले.
పర్యాయపదాలు : लंगड्याचे झाड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree