అర్థం : जेवताना अंगावर अन्न सांडू नये म्हणून वापरायचा आणि हात,तोंड पुसायचे सुती कापड जे विशेषतः जेवणाच्या टेबलावर ठेवले जाते.
ఉదాహరణ :
जेवताना नॅपकिन मांडीवर ठेवले असता कपडे खराब होत नाही.
పర్యాయపదాలు : नॅपकिन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हाथ, मुँह पोछने का एक छोटा कपड़ा जो प्रायः खाने की मेज पर रखा जाता है।
खाते समय नैपकिन को गोद में रख लोगे तो कपड़े ख़राब नहीं होंगे।A small piece of table linen that is used to wipe the mouth and to cover the lap in order to protect clothing.
napkin, serviette, table napkinఅర్థం : तोंड,हात इत्यादी पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडाचा तुकडा.
ఉదాహరణ :
बंडूचे तोंड आईने रुमालाने पुसले.
పర్యాయపదాలు : हातरुमाल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A square piece of cloth used for wiping the eyes or nose or as a costume accessory.
handkerchief, hankey, hankie, hanky