అర్థం : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
పర్యాయపదాలు : धरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
ఉదాహరణ :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
పర్యాయపదాలు : अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे