అర్థం : रिक्षा किंवा ऑटोरिक्षा चालवणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
रिक्षाचालक ठिक आठ वाजता मला घ्यायला येतो.
పర్యాయపదాలు : ऑटोरिक्षाचालक, ऑटोरिक्षावाला, रिक्षाचालक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऑटो रिक्शा चलाने वाला व्यक्ति।
ऑटोरिक्शा-चालक ठीक आठ बजे मुझे लेने आता है।