అర్థం : मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार.
ఉదాహరణ :
अंधारी ढोकरी समुदाने राहतात.
పర్యాయపదాలు : अंधारी ढोकरी, आंधळी ढोकरी, कुबडी ढोकरी, क्वाक, खारा मिला, खैरी ढोकरी, ढोक, ढोकरी, धोबा, रात कोका, रात कोकू, रात ढोक, रात ढोकरी, रात बगळा, लाल ढोकरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :