అర్థం : एखाद्या राज्यात किंवा देशात सरकारचे व्यवहार ज्या भाषेतून केले जातात अशी प्रचलित भाषा.
ఉదాహరణ :
महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
పర్యాయపదాలు : राजभाषा, राष्ट्रभाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी राज्य, देश आदि में प्रचलित वह भाषा जिसका व्यवहार सभी राजकीय कार्यों तथा न्यायालयों आदि में होता हो।
भारत की राजभाषा हिंदी है।