పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి राग అనే పదం యొక్క అర్థం.

राग   नाम

౧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

అర్థం : दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.

ఉదాహరణ : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो.
चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.

పర్యాయపదాలు : अंगार, कोप, क्रोध, चीड, रोष, संताप

౨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

అర్థం : षड्जादी स्वरांची परस्परांशी जुळणी केल्याने गायनास योग्य होणारा त्यांचा रचनाविशेष.

ఉదాహరణ : मालकंस हा एक प्रसिद्ध राग आहे.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

संगीत में स्वरों के विशेष प्रकार और क्रम में निश्चित योजना से बना हुआ गीत का ढाँचा।

भारतीय संगीत में छह राग माने गये हैं।
राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
౩. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

అర్థం : मनात दडपून ठेवलेला द्वेष, दुःख इत्यादी.

ఉదాహరణ : वडील कार्यालयातून येताच आईने दिवसभराचा राग त्यांच्यावर काढला.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

मन में दबाया हुआ क्रोध, दुख या द्वेष।

पिता के दफ्तर से आते ही माँ अपना दिनभर का गुबार निकालने लगीं।
ग़ुबार, गुबार
౪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

అర్థం : एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया.

ఉదాహరణ : घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.

పర్యాయపదాలు : ओरडा, रागावणे


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

डाँटने या डपटने की क्रिया या भाव।

घरवालों की डाँट से परेशान होकर मोहन घर छोड़कर भाग गया।
अवक्षेपण, खरी -खोटी, खरीखोटी, घुड़की, डपट, डाँट, डाँट डपट, डाँट-डपट, डाँटडपट, डाँटना-डपटना, ताड़न, ताड़ना, प्रताड़न, प्रताड़ना, फटकार, लताड़, लथाड़

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।