అర్థం : बाळगलेली स्त्री.
ఉదాహరణ :
पूर्वीच्या काळी रखेली बाळगणारे धनिक खूप होते, पण विद्येची आवड असणारे विरळा.
పర్యాయపదాలు : अंगवस्त्र, उपपत्नी, रक्षा, रखेली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An adulterous woman. A woman who has an ongoing extramarital sexual relationship with a man.
fancy woman, kept woman, mistress