అర్థం : युद्ध करण्याची नीति.
ఉదాహరణ :
शिवरायांच्या रणनीतिस पर्याय नाही.
పర్యాయపదాలు : युद्धनीति
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Plan for conducting a battle.
battle planఅర్థం : एखादे काम इत्यादी विशिष्ट पद्धतीने करण्याची नीति.
ఉదాహరణ :
आपली योजना यशस्वी होण्यासाठी त्याने रणनीति वापरली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी काम आदि को विशेष प्रकार से करने की नीति।
वह अपनी योजना को सफल करने के लिए रणनीति बना रहा है।