అర్థం : रक्त हृदयातून शरीराच्या सर्व भागात व तेथून परत हृदयाकडे येण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
व्यायामाने रक्ताभिसरण सुरळीत होते.
పర్యాయపదాలు : रुधिराभिसरण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
रक्त का संचरण।
कसरत से रुधिर-परिसंचरण ठीक से होता है।