సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : फाल्गुन वद्य पंचमीचा दिवस.
ఉదాహరణ : रंगपंचमीला लोक एकमोकांवर रंग उडवतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
फाल्गुन माह के कृष्ण पक्ष की पंचमी।
అర్థం : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
ఉదాహరణ : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
పర్యాయపదాలు : धुळवड, धूलिवंदन
ఆప్ స్థాపించండి