అర్థం : येऊन उपस्थित होणे.
ఉదాహరణ :
वडिलांना येऊ दे तेव्हा तुला चांगला मार बसवते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या क्षेत्रात एखाद्यास प्रवेश करू देणे.
ఉదాహరణ :
कोणालाही अडवू नका, सर्वांना इकडे येऊ दे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी क्षेत्र आदि में किसी को घुसने देना या प्रवेश करने देना।
किसी को भी रोकिए मत, सबको यहाँ आने दीजिए।