అర్థం : राजकीय कारणासाठी राजकीय पक्षांचे एकत्र येणे.
ఉదాహరణ :
या निवडणुकीपुरती आम्ही त्यांच्या पक्षाशी युती केली आहे
అర్థం : फलज्योतिषानुसार एकाच राशीच्या एका अंशावर एकापेक्षा अधिक ग्रह एकत्र येण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
पंडीतजींनी सांगितले की सध्या युतीमुळे मला खूप लाभ होणार आहे.
పర్యాయపదాలు : ग्रहयुती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(astronomy) apparent meeting or passing of two or more celestial bodies in the same degree of the zodiac.
alignment, conjunction