అర్థం : रंगरूपाने एकसारखा, एखाद्या वस्तूच्या अगदी हुबेबुब किंवा जुळणारा.
ఉదాహరణ :
मला ह्या साडीवर मिळतीजुळता ब्लाऊज शिवायचा आहे.
పర్యాయపదాలు : मिळतजुळता, मिळता, मॅचिंग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Intentionally matched.
Curtains and walls were color coordinated.