అర్థం : ज्या पत्रात आपल्या मरणानंतर आपल्या शरीराची, संपत्तीची व कुटुंबीयांची व्यवस्था कशी लावावी हे लिहिलेले असते.
ఉదాహరణ :
श्रीमती गांधीच्या मृत्युनंतर त्यांचे मृत्युपत्र आता प्रसिद्ध झाले आहे.
అర్థం : आपल्या संपत्तीची किंवा मालमत्तेची केलेली व्यवस्था.
ఉదాహరణ :
माझ्या मृत्युपत्रात मी तुला काहीच दिले नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :