అర్థం : तारुण्यात तोंडावर उठणार्या पुटकुळ्या.
ఉదాహరణ :
हळद आणि चंदनाचा लेप लावल्याने मुरूम लवकर बरे होतात
పర్యాయపదాలు : तारुण्यपीटिका, पुटकुळी, मुरुमाची पुळी, मुरूम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An inflammatory disease involving the sebaceous glands of the skin. Characterized by papules or pustules or comedones.
acne